• Modern Nagarjun Foundation

    CALL US TODAY
  • prakashkhaparde83@gmail.co

    EMAIL US

Admission Date : 10 to 15 Oct, 2022

  • आपआपल्या विषयानुसार आयुर्वेदिक /रसौषधी निर्माणाचे महत्व संबधी मार्गदर्शन
    उदा. रचना शरिरच्या विषयातील विद्यार्थ्याना अवयवांचे ज्ञान सगव्यात जास्त असते. मेंदूची रचना
    व त्या संबधीच्या व्याधी व रसौषधी / आयुर्वेदिक औषधींचे ज्ञान,/ निर्माण व वापरण्यासंबधी मार्गदर्शन
    असे सर्व विषयाच्या पी.जी. साठी एकत्र कार्यशाब्ग.
  • शरीर रचना, क्रिया, निदान व औषधी छ्था क्रमाने औषधी,/रसौषधी,/ सुवर्णकल्प इत्यादीचे बाबत
    मार्गदर्शन सर्व पदत्युत्तरांची प्रैक्टीस संबंधी तयारी साठी गाईड्स.
  • बाजारात उपलब्ध असणान्या औषधांची मिमांसा व स्वता: औषधी निर्माण करण्याची संधी.
  • व्यवसायिकतेवर जोर व नाव आणी पैसा कमावण्यासाठीचे मार्गदर्शन
  • सर्व प्रकारच्या पदत्युत्तर विद्यार्थ्याना नोकरी , व्यवसाय, लिखान, रिसर्च पेपर, लिहण्यासंबधी
    मार्गदर्शन. ह