- आपआपल्या विषयानुसार आयुर्वेदिक /रसौषधी निर्माणाचे महत्व संबधी मार्गदर्शन
उदा. रचना शरिरच्या विषयातील विद्यार्थ्याना अवयवांचे ज्ञान सगव्यात जास्त असते. मेंदूची रचना
व त्या संबधीच्या व्याधी व रसौषधी / आयुर्वेदिक औषधींचे ज्ञान,/ निर्माण व वापरण्यासंबधी मार्गदर्शन
असे सर्व विषयाच्या पी.जी. साठी एकत्र कार्यशाब्ग. - शरीर रचना, क्रिया, निदान व औषधी छ्था क्रमाने औषधी,/रसौषधी,/ सुवर्णकल्प इत्यादीचे बाबत
मार्गदर्शन सर्व पदत्युत्तरांची प्रैक्टीस संबंधी तयारी साठी गाईड्स. - बाजारात उपलब्ध असणान्या औषधांची मिमांसा व स्वता: औषधी निर्माण करण्याची संधी.
- व्यवसायिकतेवर जोर व नाव आणी पैसा कमावण्यासाठीचे मार्गदर्शन
- सर्व प्रकारच्या पदत्युत्तर विद्यार्थ्याना नोकरी , व्यवसाय, लिखान, रिसर्च पेपर, लिहण्यासंबधी
मार्गदर्शन. ह